डेंगळे पूल

पुण्यात शनिवार वाड्या कडून आरटीओ ऑफिस कडे जाताना मधल्या भागात डेंगळे पूल नावाचा एक पूल आहे हा पूल त्र्यंबकजी डेंगळे यांच्या नावाने आहे

डेंगळे हे बाजीराव दुसरा च्या सैन्यात सेनापती होते व इंग्रजाविरुद्ध झालेल्या कोरेगाव भीमा लढाईत नेतृत्व करीत होते कालांतराने लढाई हरल्यानंतर व इंग्रजांनी वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर दुसऱ्या बाजीरावाकडे त्र्यंबकजी डेंगळे यांना त्यांच्या हवाली करण्यासाठी आदेश दिले. बाजीराव ते आदेश मानायला तयार नव्हता. परंतु त्रिंबकजी डेंगळे यांनी बाजीरावाला विनंती केली की एका व्यक्ती करिता संपूर्ण स्वराज्याचे नुकसान करून घेण्यात मतलब नाही व स्वतःहून इंग्रजांच्या हवाली झाले. ते ठिकाण या पुलावरून आरटीओकडे जाताना डाव्या बाजूला जो भाग नदीपात्रात बंगला आहे तेथे आहे.

त्याच ठिकाणी नंतर इंग्रजांनी त्र्यंबकजी डेंगळे यांची हत्या केली.

Author : Chnadrashekhar Gokhale
Twitter: https://twitter.com/ShekharGokhale
Facebook: https://www.facebook.com/ShekharMGokhale

Comments

  1. त्रिंबकजी सेनापती नव्हते, पेशव्यांचे कारभारी होते .इंग्रजांनी त्यांची हत्या केली नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

झुक दर्गा